Shubhmilan Melawa

Standard

Shubhmilan Melawa:

शुभमिलन मॅट्रिमोनी आयोजित मेळावा:

मेळावाचे  प्रयोजन आहे “भरपूर स्थळांबरोबर एकत्रितपणे थेट – भेट, कारण आपण भेटल्या शिवाय, आपल्या सुयोग्य जीवनसाथीची निवड होऊ शकणार नाही !” 

१. मेळावा कमीतकमी १५ दिवस पूर्वनियोजित असेल व वेळ, ठिकाण ह्या बद्दल मार्गदर्शन दिले जाईल

२. मेळाव्याचे ठिकाण ठाणे, दादर, बोरिवली, कल्याण, नवीमुंबई, पुणे ह्या पैकी आपल्या सोयीचे जे आहे तिथे असेल

३. एका मेळाव्यात रु. ७०० मध्ये वधु अथवा वर + एक पालक समाविष्ट असतील, ज्या मध्ये उपस्तितांसमोर अल्पपरिचय, अल्पोपहार व थेट भेट ह्या क्रमवारीत संपन्न होतील

४. अधिक एका व्यक्तीसाठी एन्ट्री पास रु. ३००

५. शक्यतो मेळावा लग्नाचा AC हॉल / सभागृह / शाळेचा हॉल अशा ठिकाणी होईल

६. एका विशिष्ठ ठिकाणच्या मेळाव्यात किमान १०० वधू + १०० वर ह्यांची उपस्थिती अपेक्षित आहे, उदा आपण जर दादर येथे मेळाव्याचे एन्ट्री पास घेतले असेल , व आपली  कॅटेगरी वधु वयोमर्यादा २२ ते २९ असेल, तर ह्या कॅटेगरीत १०० व त्याच्या अपेक्षित कॅटेगरीत  वर वयोमर्यादा २६ ते ३२, १०० जण उपस्थित असणे गरजेचे आहे, तरच मेळावा आयोजित केला जाईल.

७. एका कॅटेगरीच्या मेळाव्यासाठी जर किमान संख्या ६० दिवसांत भरली नाही तर ३० दिवस अधिक वाट ते  पहिली जाईल

८. ९० दिवसांत जर वधू वरांची किमान संख्या उपस्थित होऊ शकत नसेल तर रु ७००/- ह्या किंमतीत शुभमिलन वेबसाईट वरील आपल्या आवडीच्या कोणत्याही दोन स्थळां बरोबर गाठ – भेट सेवा सवलतीच्या दारात दिली जाईल.

९. मेळावा नोंदणी साठी वेबसाईटवर  नोंदणी आवश्यक आहे, (किमान मुल्य रु. १,२००/- कालावधी १२ महिने, कमाल १०० स्थळांसाठी)

१०. ह्या आधी नोंदणी केली असल्यास व ती ग्राह्य असल्यास फक्त मेळावा सभासदत्व घेऊ शकता

फक्त वेबसाईट वर  नवी नोंदणी = किमान रु. १,२००/-,
ग्राह्य नोंदणी फक्त मेळावा = रु. ७००/-,
pay now: http://www.shubhmilan.in/Mela700.php
नवी नोंदणी + मेळावा = रु. १,९००/-
एक्सट्रा पालक = रु. 3००/-,
Example of Maratha Community Brides who may be interested in Melawa: click the links to check the actual profiles
  1. Maratha Unmarried Brides Below 29 Years
  2. Maratha Unmarried Brides 30 to 35 years
  3. Maratha Unmarried Brides 36 to 40 years
  4. Maratha unmarried Brides Above 40 years
  5. Maratha Divorcee Brides 29 to 35
  6. Maratha Divorcee Brides 36 to 40
  7. Maratha Divorcee Brides Above 40
  8. Maratha NRI Brides
  9. Maratha Brides Single Parents Any Age
  10. Maratha Brides Special Ability

लग्न जमवण्याचे अनेक पर्याय पैकी एक आहे मेळावा,

“शुभमिलन मॅट्रिमोनी” हमखास लग्न जमण्यासाठी एकमेव पर्याय !

PLEASE NOTE:

There are many people who organize melawa, please attend every melawa if you want but we want to guide you that ensure, you will get see approximately 100 brides or grooms, minimum.

Any count below 100 may not fetch any results, as per our analysis.

All the best to your efforts!

Leave a comment