Refer Family and Friends

शुभमिलन वधू-वर सूचक केंद्रातर्फे आपल्यासाठी शिफारशी-बद्दल एक खास आँफर

Check this video for detailed step by step process

https://shubhmilan.in/referral.php allows you to create a personalized referral link which can be shared with as many candidates as you can and the link will look like this:

Example: If your 10 Digit mobile number is 9999999999
then, your referral link will look like this >> https://shubhmilan.in/entry.php?FileNumber=9999999999

Please note this link will be computer generated and your details shall be verified by back office team.

आम्हाला आपल्यासारखी छान माणसं http://www.shubhmilan.in ह्या वेबसाईटवर हवी आहेत

फोन किंवा Facebook, whatsapp, linkedin,sms करून आपल्या सर्व परिचितांना, मित्र परिवाराला आणि सर्व नातेवाईकांना ,शुभमिलन मँट्रिमोनी (वधू-वर सूचक केंद्र) बद्दल माहिती देऊन http://www.shubhmilan.in/entry.php ह्या संकेत स्थळावर परिचयपत्र (फॉर्म) भरावयाला सांगणे.

Referral फॉर्म भरताना तुमचा १० अंकी मोबाईल नंबर कुपन कोड म्हणून त्यांनी वापरायचा आहे.

Example: If your 10 Digit mobile number is 9999999999
then , your referral link is as shown here >> https://shubhmilan.in/entry.php?FileNumber=9999999999

चला तर मग आपण किती-जणांना लगेचच संपर्क करू शकता?

उदाहरणार्थ:
सख्खा भाऊ आणि बहीण, चुलत भाऊ आणि बहीण, आते भाऊ आणि बहीण, मामे भाऊ आणि बहीण, मावस भाऊ आणि बहीण, काका सख्खा आणि चुलत, आत्या सख्खी आणि चुलत,
मावशी /मामा, भाचा आणि भाची,चुलता आणि चुलती, पुतण्या आणि पुतणी इ.

सहकार्याबद्दल बक्षिस / मोबदला काय मिळेल?
आपला मोबाईल नंबर, हा कूपन कोड म्हणून वापरुन, वेबसाइट वर जमा झालेल्या प्रत्येक परिचयपत्रा(फाँर्म) बद्ल आपल्याला एक क्रेडिट पाँइंट दिला जाईल.
उदाहरण: जर १० वेळा आपला मोबाईल नंबर असलेले कूपन वापरुन १०फाँर्म जमा झाल्यास आपल्याला १० क्रेडिट मिळतील.
आजच्या दिवशी १० क्रेडिटचे मुल्य ₹ १,०००/- आहे.
अशा प्रकारे जमलेले क्रेडिट्स ठराविक मुदतीत आपण एखाद्या व्यक्तीला सप्रेम भेट म्हणून देऊ शकता, अथवा सामाजिक कार्य म्हणून देखील माहिती देऊ शकता

₹₹₹₹₹₹₹₹
एखाद्या गरजू व्यक्तीला मदत म्हणून देखिल हि शिफारस ऑफर वापरता येईल.
₹₹₹₹₹₹₹₹

Watch a detailed video on referral model

हि आपल्यासाठी खास परंतु मर्यादित काळासाठी आँफर आहे जरूर लाभ घ्या.<<
👇
जर आपला जनसंपर्क दांडगा असेल तर रिफर आणि रिसेल बिझनेस मॉडेल आपण सुरु करू शकता. अधिक माहितीसाठी, We invite you to, Join our referral program on www.r1r.in